नांदेडची खरी ओळख इथून सुरू होते
About Nanded या डिजिटल व्यासपीठावर आपलं मन:पूर्वक स्वागत!
आम्ही नांदेड जिल्ह्याशी संबंधित बातम्या, सामाजिक घडामोडी, स्थानिक समस्या, ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणं, तसेच सामान्य माणसाच्या यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
विश्वासार्ह माहिती, स्थानिक आवाज आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वांवर आधारित असलेलं हे व्यासपीठ, नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आपला खारीचा वाटा उचलत आहे.